mr_tq/1th/03/08.md

8 lines
925 B
Markdown

# पौलाला थेसलोनिकरातील लोकांनी काय केल्यामुळे जीवात जीव आल्यासारखे वाटेल?
थेसलोनिकरातील लोक जर विश्वासात स्थिरचित राहिले तर त्याला जीवात जीव आल्यासारखे वाटेल असे पौल म्हणतो [३:८].
# पौल रात्रंदिवस कशासाठी प्रार्थना करत आहे?
थेसलोनिकरातील लोकांना तोंडोतोंड पहावे आणि विश्वासातील न्युनता पूर्ण करावी ह्यासाठी पौल रात्रंदिवस प्रार्थना करत आहे [३:१०].