mr_tq/1th/03/06.md

521 B

तीमथ्य थेसलोनिकेतून परतल्यावर पौलाला कशाविषयी समाधान मिळाले?

थेसलोनिकरातील लोकांच्या विश्वास आणि प्रीतीचे वर्तमान ऐकून त्याला समाधान मिळाले , आणि त्याला त्यांना भेटण्याची उत्कंठा लागली [३:६-७].