mr_tq/1th/02/14.md

759 B

अविश्वासणाऱ्या यहुदियातील लोकांनी देवाला जे प्रिय नव्हते असे काय केले होते?

अविश्वासणाऱ्या यहुदियातील लोकांनी यहुदियातील मंडळयातील लोकांचा छळ केला, प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारले, आणि परराष्ट्रीय लोकांशी बोलण्याची मनाई पौलावर केली , हे सर्व प्रभूला प्रिय नव्हते [२:१४-१६].