mr_tq/1th/02/13.md

4 lines
405 B
Markdown

# थेसलोनिकरातील लोकांनी पौलाने दिलेले वचन काय म्हणून स्वीकारले?
थेसलोनिकरातील लोकांनी ते वचन देवाचे वचन म्हणून स्वीकारले, माणसाचे वचन म्हणून नाही [२:१३].