mr_tq/1th/02/03.md

4 lines
379 B
Markdown

# सुवार्तेची घोषणा करत असताना पौल कोणाला खुश करण्याची इच्छा बाळगत आहे?
सुवार्तेची घोषणा करत असताना पौल देवाला खुश करण्याची इच्छा बाळगत आहे [२:४].