mr_tq/1th/02/01.md

4 lines
552 B
Markdown

# थेसलोनिकरातील लोकांकडे येण्यापूर्वी पौल आणि त्याच्या सहकार्यांना कसे वागवले जात होते?
थेसलोनिकरातील लोकांकडे येण्यापूर्वी पौल आणि त्याच्या सहकार्यांनी दुख भोगले व उपमर्द सोसून ते मोठ्या कष्टात होते [२:२].