mr_ta/translate/figs-abstractnouns/01.md

12 KiB
Raw Permalink Blame History

भाववाचक नामे ही एक संज्ञा आहे जी दृष्टीकोन, गुण, घटना किंवा परिस्थितीचा संदर्भ देते. या अशा गोष्टी आहेत ज्या शारीरिक दृष्टिकोनातून पाहिल्या किंवा स्पर्श केल्या जाऊ शकत नाहीत, जसे की आनंद, वजन, ऐक्य, मैत्री, आरोग्य आणि कारण. हा भाषांतराचा मुद्दा आहे कारण काही भाषा विशिष्ट कल्पना अमूर्त नामाने व्यक्त करू शकतात, तर इतरांना ती व्यक्त करण्यासाठी वेगळ्या मार्गाची आवश्यकता असते.

वर्णन

लक्षात ठेवा संज्ञा हे शब्द आहेत जे एखाद्या व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा कल्पनेला संदर्भित करतात. भाववाचक नामे ही नामे आहेत जी कल्पनांचा संदर्भ घेतात. हे दृष्टीकोन, गुण, घटना, परिस्थिती किंवा त्या कल्पनांमधील संबंध असू शकतात. या अशा गोष्टी आहेत ज्या शारीरिक दृष्टिकोनातून पाहिल्या किंवा स्पर्श केल्या जाऊ शकत नाहीत, जसे की आनंद, शांती, निर्मिती, चांगुलपणा, समाधानीपणा, न्याय, सत्य, स्वातंत्र्य, सूड, मंदपणा, लांबी, वजन आणि बरेच काही.

बायबलसंबंधी ग्रीक आणि इंग्रजीसारख्या काही भाषा भाववाचक नामांचा वापर करतात. ते क्रियांना किंवा गुणांना नावे देण्याचा एक मार्ग प्रदान करतात. नावांसह, जे लोक या भाषा बोलतात ते संकल्पनांबद्दल बोलू शकतात जसे की ते गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, भाववाचक नाम वापरल्या जाणार्‍या भाषांमध्ये लोक म्हणू शकतात, “मी पापाच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो.” परंतु काही भाषा भाववाचक नामे फार वापरत नाहीत. या भाषांमध्ये,वक्त्याला "क्षमा" आणि "पाप" असे दोन नाम असू शकतात परंतु ते समान अर्थ इतर मार्गांनी व्यक्त करेल. उदाहरणार्थ, ते असे म्हणतील की "माझा विश्वास आहे की पाप केल्यावर देव लोकांना क्षमा करण्यास तयार आहे."

कारण हा भाषांतर प्रकरण आहे

आपण ज्या बायबलचे भाषांतर करता त्यामध्ये काही कल्पना व्यक्त करण्यासाठी अमूर्त नामांचा वापर केला जाऊ शकतो. आपली भाषा कदाचित अशा काही कल्पनांसाठी भाववाचक नाम वापरू शकत नाही. त्याऐवजी ते या कल्पना व्यक्त करण्यासाठी वाक्यांश वापरू शकतात. हे वाक्यांश भाववाचक संज्ञाचा अर्थ दर्शविण्यासाठी इतर प्रकारचे शब्द जसे की विशेषण, क्रियापद किंवा क्रियाविशेषण वापरतील. उदाहरणार्थ, “त्याचे वजन काय आहे?” "त्याचे वजन किती होते?" म्हणून व्यक्त केले जाऊ शकते किंवा “किती भारी आहे?”

बायबलमधील उदाहरणे

लहानपणापासूनचआपल्याला पवित्र लिखाण माहित आहे… (2 तिमथ्थी 3:15a)

भाववाचक नाम बालपन याचा अर्थ असा होतो कि जेव्हा कोणी मुल होते

परंतु समाधाना बरोबर भक्ती करणे हे एक मोठा फायदा आहे. (1 तीमथ्य 6: 6 ULT)

"धार्मिकता" आणि "समाधानीपणा" या संज्ञा नामधर्म आणि संतुष्ट असावेत. भाववाचक संज्ञा “प्राप्त” म्हणजे एखाद्याला फायदा किंवा मदत करणारी गोष्ट.

आज तारण या घरात आला आहे, कारण तोही अब्राहामचा मुलगा आहे. (लुक 19: 9 यूएलटी) येथे

येथे संज्ञा “तारण” म्हणजे सुटका केल्या जाणे होय.

काहीजण उशीर लावत असल्याचे मानतात म्हणून देव त्याच्या अभीवचनाबद्दल उशीरा हालचाल करत नाही (२ पेत्र: 3:9a ULT)

भाववाचक नाम “उशीरा” वेगात नसणे ह्याला संदर्भीत करते कि ज्याच्याबरोबर काहीतरी केल्या जाते.

तो दोन्हीही अंधारात लपलेल्या गोष्टी प्रकाशात आणतील आणि अंतःकरणातील हेतू प्रकट करेल. (1 करिंथकरास 4: 5 ब यूएलटी)

एखादी भाववाचक संज्ञा नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ देत असेल तर ते वापरण्याचा विचार करा. नसल्यास, येथे आणखी एक पर्याय आहे:

भाषातंराची रणनीती

​एखादी भाववाचक संज्ञा नैसर्गिक असेल आणि आपल्या भाषेत योग्य अर्थ देत असेल तर ते वापरण्याचा विचार करा. नसल्यास, येथे आणखी एक पर्याय आहे:

(१) भाववाचक संज्ञाचा अर्थ दर्शविणार्‍या वाक्यांशासह वाक्याचा शब्दरचना करा. संज्ञाऐवजी नवीन वाक्यांश भाववाचक संज्ञा व्यक्त करण्यासाठी क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण वापरला जाईल. शास्त्रवचनाच्या उदाहरणाच्या खाली वैकल्पिक भाषांतरे समाविष्ट केली जातात.

भाषातंराच्या रणनीतीचे लागूकरण करणे

(१) भाववाचक संज्ञाचा अर्थ दर्शविणार्‍या वाक्यांशासह वाक्याचा शब्दरचना करा. संज्ञाऐवजी नवीन वाक्यांश भाववाचक संज्ञा व्यक्त करण्यासाठी क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण वापरला जाईल. शास्त्रवचनाच्या उदाहरणाच्या खाली वैकल्पिक भाषांतरे समाविष्ट केली जातात.

बालपणापासून तुला पवित्र लिखाण माहित आहे…

आपण लहापणापासूनच आपल्याला पवित्र लिखाण माहित आहे.

परंतु भक्ती बरोबर समाधान हा एक मोठा फायदा आहे. (1 तीमथ्य 6: 6 ULT)

पण भक्तीशील आणि समाधानी राहणे खूप फायदेशीर आहे. पण जेव्हा आपण भक्तीशील आणि समाधानी असतो तेव्हा आपल्याला खूप फायदा होतो. पण जेव्हा आपण देवाचा सन्मान करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो आणि आपल्याकडे जे काही असते त्यात आनंदी असतो तेव्हा आपल्याला खूप फायदा होतो.

आज या घराला तारण मिळाले आहे कारण तोही अब्राहामाचा पुत्र आहे. (लुक 19: 9 यूएलटी)

आज या घरातले लोक तारण केले गेले आहेत… आज देवाने या घरातल्या लोकांना तारले आहे

परमेश्वर त्याच्या अभिवचनांविषयी उशीर करीत नाही जसे काही त्याला उशीर असे संबोधतात. (2पेत्र:3:9a ULT)

परमेश्वर त्याच्या अभिवचनांविषयी उशीर करीत नाही जसे काही त्याला उशीर असे संबोधतात.

तो अंधारामध्ये लपलेल्या गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील हेतू प्रकट करेल. (1 करिंथकर 4: 5 ब यूएलटी)

तो अंधारामध्ये लपलेल्या गोष्टी प्रकाशात आणेल आणि लोकांना ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी त्यांना कराव्याशा वाटतील त्या प्रगट करील.