mr_ta/translate/bita-part2/01.md

75 lines
7.9 KiB
Markdown

बायबलमधील काही सामान्य मेटोनीमीज खालीलप्रमाणे वर्णाने सूचीबद्ध आहेत. सर्व मोठ्या अक्षरातील शब्द कल्पना दर्शवतात. हा शब्द ज्या प्रत्येक वचनामध्ये प्रतिमा आहे त्यामध्ये शब्द अपरिहार्यपणे दिसत नाही, परंतु शब्द प्रस्तुतीकरण करतो अशी कल्पना आहे.
#### पात्र किंवा प्याला त्यात काय आहे हे दर्शवितो
>माझे <u>पात्र</u> काठोकाठ भरून वाहत आहे. (स्तोत्र 23:5 IRV)
पात्रामध्ये खूप काही आहे कि हे पात्राच्या वरच्या बाजूने वाहते.
>कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे येणे होईपर्यंत त्याचे स्मरण करता. (1 करिंथ. 11:26 IRV)
लोक प्याला पित नाहीत. ते प्याल्याच्या आत जे आहे ते पितात.
#### तोंड भाषण किंवा शब्द दर्शवते.
>मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. (नीतिसूत्रे 18:7 IRV)
<blockquote>पण, मी तुम्हाला आपल्या मुखाने धीर दिला असता. (ईयोब 16:5 IRV) </blockquote>
याप्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोलतात. ते मी ऐकले आहे. (यहेज्केल 35:13 IRV)
या उदाहरणांमध्ये तोंड व्यक्ती काय म्हणतो ते संदर्भित करते.
#### एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या वंशजांना दर्शवते.
एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या वंशजांना दर्शवते, कारण ती म्हणजे ज्यांना त्यांचे स्मरण व आदर देणारे. जेव्हा बायबल म्हणते की कोणाचीतरी आठवण संपली, तर त्याचा अर्थ असा होतो की त्याचे कुठलेच वंशज उरले नाहीत किंवा त्याचे वंशज सर्व मेलेले आहेत.
> तू राष्ट्रांना धमकावले आहेस;
>दुर्जनांचा तू नाश केला आहेस;
>तू त्याचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस.
>वैऱ्यांचा समूळ नाश झाला आहे.
>त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे.
>जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीसी झाली आहे. (स्तोत्र 9:5-6 IRV)
<blockquote> देशातून त्याची <u>आठवण</u> बुजेल (ईयोब 18:17 IRV) </blockquote>
>वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये
म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख करतो. (स्तोत्र 34:16 IRV)
#### एक व्यक्ती लोकांचा समूह दर्शवते
>कारण दुर्जन आपल्या मनातील हावेची शेखी मिरवतो;
>लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानतो. (स्तोत्र 10:3 IRV)
हे एका विशिष्ट दुष्ट व्यक्तीला नाही परंतु सामान्य लोकांना संदर्भित करते.
#### एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या वंशजांना प्रतिनिधित्व करते
>गाद — यांच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील, तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.
>आशेराचे अन्न पौष्टिक होईल; तो राजाला योग्य अशी मिष्टान्ने पुरवील.
>नफताली हा मोकळी सुटलेली हरिणीच होय; तो सुंदर भाषणे करणारा होईल. (उत्पती 49:19-21 IRV)
गाद, आशेर आणि नफताली या नावांची नावे केवळ त्या पुरुषांनाच नव्हे तर त्यांच्या वंशजांना देखील संदर्भित करतात.
#### एक व्यक्ती स्वत: आणि त्याच्याबरोबर असलेले लोक यांना प्रतिनिधित्व करते.
>मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसऱ्यांनी पहिले. (उत्पती 12:14 IRV)
येथे "अब्राम" असे सांगत असताना अब्राम आणि त्याच्यासोबत प्रवास करणारे सर्व लोक दर्शविते. लक्ष अब्रामावर होते.
#### वधणे हे मारणे दर्शविते.
>त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला आहे. (ईयोब 26:13 IRV)
याचा अर्थ त्याने सर्पचा वध केला.
>पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन. (प्रकटीकरण 1:7 IRV)
"ज्यांनी त्याला भोसकून मारले" हे ज्यांनी येशूचा वध केला हे दर्शविते.
#### पाप (घोर अपराध) त्या पापांसाठी शिक्षा दर्शवते
परमेश्वराने आपले <u>अपराध</u> त्याच्या नावावर केले. (यशया 53:6 IRV)
याचा अर्थ असा होतो की यहोवाने स्वतःवर दंड ठोठावला की आपल्या सर्वांकडे यायला हवा होता.