mr_ta/translate/translate-source-text/01.md

14 lines
2.7 KiB
Markdown

### स्त्रोत मजकूरासाठी विचारात घेण्याचे घटक
स्रोत मजकूर निवडताना, असे अनेक घटक आहेत ज्यांचे विचार करणे आवश्यक आहे:
* **[विश्वासाचा निवेदन](../../intro/statement-of-faith/01.md)** - हा विश्वास विधान विधानाने लिहिलेला मजकूर आहे का?
* **[भाषांतर मार्गदर्शक तत्त्वे](../../intro/translation-guidelines/01.md)** - भाषांतर मार्गदर्शक तत्त्वांसह मजकूर आहे का?
* **भाषा** - योग्य भाषेतील मजकुराची भाषांतरे आणि तपासणी योग्य आहे का?
* **[कॉपीराईट्स, परवाना देणे आणि स्त्रोत मजकुरे](../translate-source-licensing/01.md)** - कायदेशीर स्वातंत्र्य देणाऱ्या परवान्याअंतर्गत प्रकाशित केलेला मजकूर आहे?
* **[स्रोत मजकूर आणि आवृत्ती क्रमांक](../translate-source-version/01.md)** - मजकूर नवीनतम, सर्वात अद्ययावत आवृत्ती आहे?
* **[मूळ आणि स्त्रोत भाषा](../translate-original/01.md)** - स्रोत भाषा आणि मूळ भाषांमधील फरक समजून भाषांतर संघाला कळते का?
* **[मूळ हस्तलिखिते](../translate-manuscripts/01.md)** - भाषांतर संघ यांना मूळ हस्तलेख आणि [मजकूरवार प्रकार] याबद्दल समजते का?
भाषा गटातील मंडळीमधील पुढारी हे मान्य करतात की स्त्रोत मजकूर चांगला आहे. HTTP://ufw.io/stories/ वर बऱ्याच स्त्रोत भाषांतून खुला बायबल कथांचा समावेश आहे. तेथे बायबलचे भाषांतर देखील आहेत जे इंग्रजीमध्ये भाषांतरासाठी स्त्रोत म्हणून वापरतात आणि लवकरच इतर भाषाही वापरतात.