mr_ta/translate/translate-process/01.md

10 lines
966 B
Markdown

### भाषांतर कसे करावे
भाषांतरासाठी दोन गोष्टी आहेत:
1. स्त्रोत भाषा मजकूरात अर्थ शोधा (पहा: [मजकूरचा अर्थ शोधा](../translate-discover/01.md))
1. लक्ष्यित भाषेच्या भाषेत अर्थ पुन्हा सांगा (पहा: [अर्थ पुन्हा सांगा](../translate-retell/01.md))
भाषांतरासाठी सूचना काही वेळा या दोन गोष्टी लहान पायऱ्यांमध्ये विभाजित करते. भाषांतर प्रक्रियेत हे दोन कसे उपयुक्त आहेत हे खाली ग्राफिक दर्शविते.
![](https://cdn.door43.org/ta/jpg/translation_process.png)