mr_ta/translate/translate-original/01.md

8 lines
2.0 KiB
Markdown

### मूळ भाषेत मजकूर सर्वात अचूक आहे
**परिभाषा** - मूलभूत भाषा अशी भाषा आहे ज्यात बायबलचे लिखाण सुरुवातीला लिहिले होते.
**वर्णन** - नवीन कराराची मूळ भाषा ग्रीक आहे. जुन्या करारातील मूळ भाषेची मूळ हिब्रू आहे. तथापि, दानीएल आणि एज्रा यांच्या काही भागाची मूळ भाषा ही अरॅमिक आहे. मूळ भाषा नेहमी सर्वात अचूक भाषा असते ज्यातून परिच्छेद भाषांतरित केला जातो.
स्रोत भाषा म्हणजे अशी भाषा ज्यामधून भाषांतर केले जात आहे. जर एखाद्या भाषांतरकर्त्याने मूळ भाषेतून बायबलचे भाषांतर केले असेल तर त्याच्या भाषेसाठी मूळ भाषा आणि स्त्रोत भाषा समान आहेत. तथापि, ज्या लोकांनी मूळ भाषेचा अभ्यास करायला अनेक वर्षे घालवलेली आहेत आणि त्यांना स्त्रोत भाषा म्हणून वापरु शकतात. या कारणास्तव, बहुतेक भाषांतरकर्त्यांना त्यांच्या मूळ भाषेच्या मजकूराच्या रूपात मोठ्या संवादाच्या भाषेत भाषांतरित केल्या गेलेल्या बायबलचा वापर करतात.