mr_obs/content/front/intro.md

3.2 KiB
Raw Permalink Blame History

पवित्र शास्त्राच्या मुक्त कथा

निर्बंधित दृष्टीविषयक पवित्र शास्त्राच्या कथा

पवित्र शास्त्राच्या 50 महत्त्वाच्या कथा: निर्मितीपासून प्रकटीकरणापर्यंत, मजकूर, श्राव्य आणि दूरचित्रवाणीमध्ये, कोणत्याही भाषेत, विनामूल्य आहेत.

https://openbiblestories.org

हे कार्य अनफोल्ड-वर्ल्ड मुक्त पवित्र शास्त्राच्या कथेचे भाषांतर आहे. अनफोल्डिंग वर्ड द्वारे मूळ कार्य https://openbiblestories.org वर उपलब्ध आहे.

हे काम क्रिएटिव्ह कॉमन्स एट्रिब्यूशन- शेयर अलिक 4.0 आंतरराष्ट्रीय परवान्याअंतर्गत उपलब्ध केले आहे. या परवान्याची एक प्रत पाहण्यासाठी, http://creativecommons.org/license/by-sa/4.0/ ला भेट द्या किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स, पीओ बॉक्स 1866, माउंटन व्ह्यू, सीए 94042, यूएसएला एक पत्र पाठवा.

आपणास या कार्याच्या भाषांतरासंबंधी अनफोल्डिंग वर्डला सूचित करायचे असल्यास, कृपया आमच्याशी https://unfoldingword.org/contact/ वर संपर्क साधा.

कलाकृतींचे विशेषता: या कथांमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व प्रतिमा © स्वीट पब्लिशिंग (www.sweetpublishing.com) आहेत आणि क्रिएटिव्ह कॉमन्स अ‍ॅट्रिब्यूशन-शेयर अलिक परवान्याअंतर्गत उपलब्ध केल्या आहेत (http://creativecommons.org/license/by-sa/3.0).

ख्रिस्तातील आमच्या बंधू आणि भगिनींना जगभरातील सर्व जागतिक मंडळ्यांसाठी. आमची प्रार्थना आहे की देव तुम्हाला वचनाच्या या दृश्यास्पद विहंगावलोकनाचा उपयोग तुम्हाला आशीर्वादित, सामर्थ्यवान आणि प्रोत्साहित करण्यासाठी करेल.