mr_obs/content/back/intro.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

सहभागी व्हा!

आमची जगातील प्रत्येक भाषेत हे व्हिज्युअल मिनी बायबल उपलब्ध करून देण्याची इच्छा आहे आणि आपण मदत करू शकता! हे अशक्य नाही आम्हाला वाटते अनुवाद आणि संसाधन वाटपाचे काम ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीराने जर एकत्र केले तर ते हे घडू शकते.

मुक्तपणे वाटप करा

निर्बंध न करता, तुमच्या इच्छेनुसार हव्या तेवढ्या या पुस्तकाच्या अनेक प्रती द्या. सर्व डिजिटल आवृत्ती ऑनलाइन मोफत आहेत, आणि कारण आम्ही खुला परवाना वापरत आहे, आपण अगदी व्यावसायिकपणे देखील जगात कुठेही 'रॉयल्टी न देता ओपन बायबल स्टोरीज प्रकाशित करू शकता! येथे अधिक शोधा http://openbiblestories.com.

पसरविणे!

ओपन बायबल स्टोरीजचे व्हिडिओज आणि मोबाइल अपलिकेशन इतर भाषांमध्ये येथून घ्या http://openbiblestories.com. वेबसाइट वरती, आपण देखील आपल्या भाषेमध्ये ओपन बायबल ओपन स्टोरीज भाषांतर करण्यास मदत मिळू शकेल.