mr_obs-tn/content/50/17.md

1.3 KiB

प्रत्येक अश्रू पुसून टाकणार

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “सर्व वेदनांचा अंत होईल” किंवा “संकटाचे अंत होईल” किंवा “माझ्या दु:खित लोकांचे वेदना दूर करेन.”

तेथे आणखी दुख, निराशा, रडणे, वाईट, वेदना व मृत्यू नाही

लोक आता अधिक वेदना भोगणार नाही.

त्याच्या राज्यात शांतता आणि न्याय सह राज्य

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “त्याचे राज्य शांतीने व न्यायाने शासन करणार लोकांना योग्यारीते शासन करणार, शांती मिळण्याच्या मार्गाने.”

बायबलची कथा

हा संदर्भ काही इतर भाषांतर बायबल मध्ये थोडे वेगळे असते.