mr_obs-tn/content/50/11.md

1006 B

त्याने सोडले

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “जसे त्याने पृथ्वी सोडली” किंवा “त्याने पुन्हा स्वर्गात जाण्यासाठी सोडले.”

तो मेघारूळ होवून वादळांवर येईल

“आकाशात मेघ असतील त्याच्या सभोवती” किंवा “आकाशातील वादळ त्याला सोबत घेवून येणार.”

जेव्हा येशू परतणार

“जेव्हा येशू पृथ्वीवर परत येणार.”

आकाशात मिळणार

“आकाशात जोडले जाणे.” जो येशूवर विश्वास ठेवतो तो त्याच्या जवळ जाईल आकाशात.