mr_obs-tn/content/50/10.md

1.2 KiB

जे शैतानाच्या अधिनतेने आहे ते

हे असे पण अनुवाद केल जाऊ शकते, “जे शैतानाचे एकेतात ते” किंवा “जे शैतानाच्या द्वारे शासन केले जातात.” हे त्या लोकांना दर्शविते जे येशूवर विश्वास ठेवीत नाहीत शैतानाच्या मार्गात चालतात.

धगधगती अग्नी

म्हणजे, “खूप उष्ण” किंवा “धगधगती अग्नी.”

धर्मिजन

हे मसिहाच्या लोकांना दर्शविते. पहा

सूर्यासारखे चमकतील

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “महिमावंत जसे सूर्या सारखे” किंवा ‘संपुर्ण चांगुलपणा जसे सूर्य प्रखर प्रकाश देतो.”