mr_obs-tn/content/50/09.md

1.3 KiB

शैतानाच्या अधिनते मध्ये

“जो दुष्ट जणांचे एकतो” किंवा “ज्या दुष्ट जणांनी शासन केले जाते.”

दुष्ट जन

दुसरे शीर्षक शैतान. हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “शैतान”, परंतु शीषर्क, “शैतान” त्याचे वैशिष्टे वर्णन करते.

शैतान

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “शैतान.”

जगाच्या अंताला प्रतिनिधित्व करते

“त्या लोकांचे काय होणार जगाच्या शेवटास त्यास प्रतिनिधित्व करते.”

कापणी करणारे

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “ज्या लोकांनी कापणी केले त्या धान्याचे” किंवा “मजूर ज्यांनी ते धान्य एकत्र केले.”