mr_obs-tn/content/50/07.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

(येशू निरंतर कथा सांगत होता.)

तुम्ही काही गहू सुद्धा काढून टाकणार

“तुम्ही आकस्मात गह् पण काढून टाकाल.” ते खूप कठीण आहे की मोठ्या झालेलेल्या गहुला त्या जंगली बीजांपासून वेगळे करणे आणि विना गहुला काढल्यास ते बीज निघणे कठीण आहे.

कापणी पर्यत

“गहू निघण्याच्या वेळे पर्यंत” किंवा “गहू कापणीसाठी पर्याप्त होई पर्यंत.

गहू

“गहुच्या धान्याची कापणी.”

गुदाम

हे त्याला दर्शिविते की अशी इमारत तिच्यात धान्य वाचवून साठविणे हे असे पण म्हटले जाते, “कोठी गृह”