mr_obs-tn/content/50/05.md

1.1 KiB

चांगले बीज

हे बीज गहूचे धान्य आहे. जर हे बीज एक प्रकार आहे आणि हे उत्तम आहे की “बीज” हा शब्द साधारणतः वापरणे. जर तेथे साधारण भागनसेल, पण एखाद्या प्रकारचे बीज किंवा धान्य जे ओळखीचे व बोलेले, उदा. “चांगले बीज भात सारखे.”

जंगली बीज

हे बीज एखाद्या रोप्यासारखे वाढत जाते परंतु ते खाल्ले जात नाही. ते व्यर्थ आहेत.

गहू

म्हणजे, “गहूचे बीज.” गहू हे एक प्रकारचे धान्य आहे की ते गवता सारखे वाढते. हे जे बीज आहे ते मानव जेवताना उपयोग करतात.