mr_obs-tn/content/50/04.md

1.1 KiB

त्याहून अधिक नाही

“त्याहून महान नाही” किंव “उत्तम प्रकारे वगळून नाही.”

माझ्या मुळे

“कारण तुम्ही माझे पालन करा” किंवा “कारण तुम्ही माझे वचन शिकवितात” किंवा “कारण तुम्ही माझे आहात.”

या जगात

“या जीवनाच्या वेळेस” असे पण म्हटले जाते.

विश्वासयोग्य बनून राहणे

“तुम्ही माझा आज्ञाचे पालन करा.”

शेवटी

“तुमच्या जीवनाच्या शेवटी.”

तो तुम्हांला वाचवणार

हा संदर्भ आत्मिक छुटकारा होतो शारीरिक नाही. ही सुरुवात आलेली आहे की विश्वसियाना ठार मारतील.