mr_obs-tn/content/50/03.md

1.2 KiB

शिष्य बनवा

याचा अर्थ “लोकांना माझे शिष्य होण्यास मदत करा.”

शेत कापणीसाठी तयार आहे

हे असे पण अनुवाद केले जाते, “ते देवाजवळ यायला तयार आहेत जसे शेतातील धन्य कापणीसाठी असते” किंवा “ते एकता होण्यात देवाजवळ यायला तयार आहेत जसे शेतातील धान्य कापणीसाठी तयार असते.”

जमीन

या प्रस्तुतीकारणात, ”शेत” हे लोकसमुदायाला प्रतिनिधित्व करते.

कापणे

“कापणे” ते येशूवर विश्वास होण्यास तयार आहेत.

धान्य (कणसे)

“कणसे” लोकांच्या कामाला दर्शिविते की ते देवाचे शिक्षण देऊन त्याकडे आणतील.