mr_obs-tn/content/50/01.md

616 B

मंडळी वाढतच जात आहे

“लोकांची संख्या या संपुर्ण जगात वाढतच जात आहे” किंवा “विश्वासणाऱ्याची संख्या वाढतच जात आहे” असे पण अनुवाद केले जाते.

जगाच्या शेवटी

“सध्याच्या जगाचे अंत होण्याच्या थोडे पाहिले” किंवा “जगाच्या शेवटच्या दिवशी.”