mr_obs-tn/content/49/17.md

889 B

पापमध्ये प्रलोभीत होणे

“तुम्हांला जरी माहित आहे पाप हे वाईट आहे तरी प्रलोभीत होणार.”

विश्वासू

याचा अर्थ असा की देव “त्याची प्रतिज्ञा पुर्ण करतो.”

तुमचे पाप अंगीकार करा

“जे काही वाईट केले ते मान्य करावे” असे पण अनुवाद केले जाते.

तो तुम्हांला पाप विरुद्ध लढायला शक्ति देईल

“तो तुम्हांला आत्मिक शक्ति देईल व पाप टाळण्यास साहाय्य करील.”