mr_obs-tn/content/49/15.md

898 B

शैतान अंधाराचे राज्य

“अंधार” येथे पापासाठी उपयोग केला जात आहे व जे काही वाईट आहे. “शैतांनचे वाईट नियम लोकांवर, अंधार सारखे आहे.”

देवाचे प्रकाशाचे राज्य

“प्रकाश” देवाचे पवित्रता व चांगुलपणाचा संधर्भ आहे. “देवाचे धार्मिकतेचे नियम लोकांवर शासन करते, जसे प्रकाश सारखे आहे.” बायबल सर्वदा वाईट ची तुलना अंधारशी व चांगुलपणाची तुलना प्रकाषाशी.