mr_obs-tn/content/49/12.md

1.3 KiB

तुमचे चांगले कर्म तुम्हांला वाचवू शकत नाही

“चांगले कर्म केल्याने तुमच्या पापाचे तारण होणार नाही” किंवा “तुम्ही काही पर्याप्त करू शकणार की तुमच्या दंडापासून बचावू शकणार.”

तुमचे पाप धुऊन चुकले

“पुर्णतः तुमचे पाप दूर करणार” किंवा “तुमचे पाप दूर करून तुम्हांला शुद्ध करणार.” हे देवाच्या शुद्धीकरणाविषयी विषयी म्हटले आहे तरी लोकांनी त्यांचे पापे त्यांच्या मनातून दूर करावे. हे शारीरिक धुवणे नाहीत.

तुम्हां ऐवजी

“तुमच्या जागी”

पुन्हा त्याला जिवंत केले

“त्याला पुन्हा जिवंत बनवले गेले” असे पण अनुवाद केले जाते.