mr_obs-tn/content/49/10.md

1.7 KiB

तुमच्या पापांमुळे

“कारण तुम्ही पापे केली” असे पण अनुवाद केले जाते. हे स्पष्ट करण्यासाठी हे सांगितले गेल की हे सगळ्या लोकांविषयी म्हटले जाते, काही भाषेत खूप स्पष्ट केले आहे, “कारण सगळ्या लोकांनी पाप केले आणि ते अपराधी आहे.” ते मृत्युच्या ताब्यात होते.”

देवाला क्रोध झाले पाहिजे

“हे खरे की देवाने क्रोधीत व्हावे” हे असे पण अनुवाद केले जाते.

त्याचा आत्मा त्यावर ओतला

“त्यावर सगळा राग ओतला” किंवा “त्याचा राग प्रदर्शित करावा.” किंवा “फक्त रागावला”

तुमचा दंड त्याने घेतला

“तुम्हां एवजी त्याने तो दंड घेतला” किंवा “तो तुमच्या साठी दंडीत झाला” हे असे पण अनुवाद केले जाते. हे सगळ्या साठी लागू होते हे स्पष्ट होते, हे असे पण अनुवाद केले जाते, “तो आपल्या पापांमुळे दंडीत झाला.”