mr_obs-tn/content/49/09.md

1.1 KiB

त्याचा एकुलता एक पुत्र दिला

“जगाच्या पापासाठी त्याने जगाला बलिदानासाठी दिले” किंवा “आमच्या पातकांची माफी मिळावी म्हणून बलिदान होण्यास दिले” हे असे पण अनुवाद केल जाऊ शकते.

जो कोणी विश्वासणार

“जो कोणी विश्वासणार’ असे पण म्हटले जाते.

जो कोणी विश्वासणार त्याच्या पापाची शिक्षा नाही आणि ते सर्वदा देवा बरोबर निवास करणार

“जो कोणी येशुवर विश्वास करतो त्याला देव शिक्षा करणार नाही, परतू देवावर प्रेम करण्यास परवानगी देतो” असे पण अनुवाद केले जाते.