mr_obs-tn/content/48/12.md

693 B

महान भविष्यवक्ता

“महत्वाचा भविष्यवक्ता.”

महान भविष्यवक्ता

“अति उत्तम भविष्यवक्ता.”

तो देवाचे वचन आहे

“तो देवाचे वचन म्हटला जाईल” कारण तो देवाचे चरित्र प्रगत करतो. अन्य भविष्यवक्तांनी येशू चा संदेश प्रचार केला, परंतु येशू ने देवाचे प्रचार व कार्य प्रगट केले.