mr_obs-tn/content/48/10.md

1.7 KiB

वल्हाडणाचा कोकरा

वल्हांडणाचा कोकरा आमच्यासाठी मारला जाणे” किंवा, ‘कोकरा वध केला जावा व देवाने त्याहून पाहून निघुन जावे” किंवा, “कोकराचा वध करावा की देवाने वेगळे करावे.”

पापरहित

हे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “ज्याने कधी पापच केले नाही.”

येशू चे रक्त

“हे बलिदान येशू ने स्वतः घेतले जेव्हा तो पापीयांसाठी मरण पावला.” येथे “रक्त’ हा शब्द “मृत्यू” असा पण होतो.

देवाचा दंड त्या व्यक्ती पासून टळून जाईल

या वाक्याचा अर्थ म्हणजे, “देव त्या व्यक्तीला शिक्षा देणार नाही.” या वाक्याचे अनुवाद किंवा संबंध “त्याहून निघुन जाणे” आणि “फसहाचा कोकरा.” जर “वेगळा” हा शब्द वल्हाडणासाठी पण वापरतात, हे असे असे पण अनुवाद केले जाऊ शकते, “देव त्या व्यक्तीला दंडापासून मुक्त करणार.”