mr_obs-tn/content/48/04.md

1.1 KiB

शैतानाचे डोके फोडणार

हे असे पण अनुवाद केले जाते. “त्याचे डोके फोडीन” किंवा, “त्यांच्या डोक्यावर पाय ठेऊन फोडणार.” हे व्यक्तीचे कल्पना आहे की सर्पाच्या डोक्यावर पाय ठेऊन डोके फोडणार. हे डोके पूर्णतः फोडणे, साप मेला की तेथे वेदना नाही.

त्याचे टाच फोडिल

हे व्यक्तीचे कल्पना आहे की व्यक्तीच्या पायाला डसणार. सैतान मसीहाला दुःख देणार परंतु त्याला नाश करू शकणार नाही.

पुन्हा जिवंत केले

“त्याला पुन्हा जिवंत केले.”