mr_obs-tn/content/48/02.md

591 B

बगीचा

हे देवाने बनविलेल्या बागेला दर्शविते जेथे देवाने पहिल्या स्त्री व पुरुषाला ठेवले.

हवेला फसविणे

“हवाशी खोटे बोलले.” देवाने जे काही सांगितले त्यात शैतानाने संदेह निर्माण केला. हे केल्याने, तिने देवाची आज्ञा भंग केली.