mr_obs-tn/content/47/13.md

7 lines
663 B
Markdown

# शहराचे नेते
याला संदर्भ, “शहराचे अधिकारी” किंवा “शहराचे अधिकरी.”
# येशू चा शुभ संदेश वाटप सतत होत आहे
लोक अधिकच आणि अधिकच जागेत येशू चे शुभ संदेश ऐकत आहे.
# मंडळी निरंतर वाढत जात आहे
“अधिक लोक मंडळीचे भाग होत आहे” किंवा “अधिक लोक येशू वर विश्वास करत आहे.”