mr_obs-tn/content/47/11.md

1.5 KiB

वाचवले जाणे

“माझ्या पापापासून तारले जाणे” किंवा “त्यामुळे देव आपल्या पापांपासून वाचवणार” असं पण अनुवाद केले जाते.” प्रश्नांचा संधर्भ तारणाशी आहे देवाकडून शिक्षा होणे ज्याने हा भूकंप केला.

येशू वर विश्वास करणे

जो स्वामी आहे हे जेलर व त्यांच्या परिवर दोघांशी संबंधित आहे, सगळ्यांनी विश्वास केला व बाप्तिस्मा घेतला. काही भाषांमध्ये असे निर्दशन असते की पौल लोक समुदायाशी बोलतो.

तु आणि तुझा परिवार तारला जाईल

“तुम्ही व तुमचे परिवार त्या अनंतकालीन दंडापासून वाचला जाईल जे तुमच्या पापाची शिक्षा आहे.” हे निश्चित आहे की उध्दार व संधर्भ आत्मिक्तेशी आहे, शारीरिक नाही.