mr_obs-tn/content/47/10.md

478 B

जेलर

“जैलचा अधिकारी असलेला”

आम्ही

काही भाषेत “आम्ही” या शब्दासाठी विशेषता असते हे त्या व्यक्तीला संबोधित करून बोलणे. “आम्ही” येथे जेलरला संबोधित नाही, फक्त पौल व अन्य आरोपी आहे.