mr_obs-tn/content/47/08.md

848 B

मध्यरात्री

याचा अनुवाद असा पण केला जातो, “रात्री उशिरा” किंवा “पहाटेच्या सुमारास.” हे तेव्हा घडले जेव्हा बाहेर संपुर्ण अंधार होते साधारपणे लोक झोपलेले असतात.

गीत गाऊन देवाची स्तुति

हे असे पण अनुवाद केले जाते, “गीत गाऊन देवाची स्तुति करत होते” किंवा “गीत गाऊन देवाची स्तुति’ किंवा “गीत गात असे जे देवाची स्तुति होत असे.”