mr_obs-tn/content/47/05.md

896 B

एक दिवस

ह वाक्य एका घटनेला दर्शविते जी भुतकाळात झालेली पण विशिष्ट वेळ समय दर्शवित नाही. अनेक भाषेत कथा सांगण्याची शैली सारखीच असते.

तिच्याकडे पाहिले

“त्याकडे पाहून तिच्याकडे पाहिले.”

येशूच्या नावाने

“येशूच्या अधिकाराने.” येशूच्या अधिकारामुळे, पौलाने शैतानाला आज्ञा केली.

तिच्यातून बाहेर निघ

“तिला सोड” किंवा “तिच्या पासून दूर जा.”