mr_obs-tn/content/46/10.md

1.9 KiB

एके दिवशी

ही वाक्य एखादी घटना भुतकाळात घडलेली आहे पण विशेष संदर्भ दिलेला नाही. अनेक भाषेत कथा सांगण्याची शैली सारखीच असते.

आम्हापासून दूर करणे

“विशेष कार्यासाठी पौल व बर्णबाची नियुक्ती करा मी त्यांना निवडले आहे.” असे पण हे वाक्य अनुवाद केले जाते.

मंडळी

“मसीहा” किंवा “विश्वासणारे” असे पण अनुवाद होते.

त्यांच्यावर त्यांचे हात ठेवले

“त्यांचे हात ठेऊन पवित्र आत्माच्या अधिकाराने त्यांना आशिर्वाद देत होते” किंवा “त्यांचे त्यांच्यावर हात ठेवणे म्हणजे ऐकता दर्शवते.” काही भाषेत त्यांनी त्याचे हात ठेवले. जर, होऊ शकले तर त्यांनी त्याचे हात त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर किंवा पाठीवर ठेवावे

त्यांनी त्याला बाहेर पाठविले

“दूर पाठविले” किंवा “त्यांना त्यांच्या प्रवाशात पाठवले.”

बायबलची कथा

हे संदर्भ बायबलच्या काही भागात थोडा फरक असतो.