mr_obs-tn/content/46/09.md

951 B

अन्तुखियाचे शहर

हे एक पूर्वजांचे शहर होते ते नवीनतेने तुर्की या देशाच्या दक्षिणेस स्थित आहे. आणि हे अंतर जवळजवळ चारशे पन्नास मैल यरुशलेमेच्या उत्तरेस आहे.

मंडळीना स्थिर करणे

“आत्मिक्ते मध्ये मंडळीला वृध्दीगत होण्यास मदत करणे” किंवा “येशू च्या विश्वासात विश्वासणाऱ्यांना मजबुत करणे” किंवा “विश्वासणाऱ्यांना अधिक मजबुतीने विश्वासात स्थिर करण्यासाठी.”