mr_obs-tn/content/46/05.md

591 B

येथे

याचा अर्थ “दिमिस्का कडे”

तुला पुन्हा दृष्टी यावी

“यांचा अनुवाद असा पण केला जातो. “पुन्हा दिसण्या योग्य.”

त्याचे सामर्थ्य परत मिळाले

“याचा अनुवाद असा पण केला जातो की, “पुन्हा तो बलवान झाला” किंवा “तो आणखी मजबूत झाला.”