mr_obs-tn/content/46/04.md

1.2 KiB

परंतु हनन्याने म्हटले

जर येथे “परंतु” शब्द साफ नाही तर का उपयोग केला, हे असे पण अनुवाद केला जाते, “परंतु हनन्या घाबरलेला होता, म्हणुन म्हणाला.”

देवाने त्याला उत्तर दिले

असे पण भाषांतर केले जाते, “देवाने हनन्यास म्हटले” का देवाने असे सांगितले ते स्पष्ट करा.

माझे नाव घोषित करणे

“माझ्यासाठी” किंवा “माझ्यामुळे.”

माझ्या नावासाठी

“माझ्यासाठी” किंवा, “माझ्यामुळे” किंवा, “माझ्यामुळे तो माझे कार्य करतो” किंवा, “त्यामुळे माझ्या बद्दल इतरांना शिकवितो.”