mr_obs-tn/content/46/01.md

582 B

चोरट्यांना सांभाळले ज्यांनी स्तेफनाला ठार मारले.

घरो

घरी

दिमिस्क

दिमिस्क हे आता सिरिया देशाची राजधानी आहे. शौलच्या वेळेस हे शहर रोमी साम्राज्याचे होते. अधिकतर लोक यहुदी नव्हते, तेथे काही ख्रिस्ती व यहुदी लोक राहत होते.