mr_obs-tn/content/45/11.md

447 B

काही पाणी

पाण्याचा साठा जसे, तलाव, ओढा यासाठी संदर्भ उपयोगात आणला जातो.

मी बाप्तिस्मा घेऊ शकतो?

हे असे पण अनुवाद के जाते, “काही कारण आहे का की मी बाप्तिस्मा घेऊ शकत नाही?”