mr_obs-tn/content/45/06.md

766 B

त्यांच्या कोटचे सुरक्षा

हे असे पण अनुवाद केले जाते, “त्यांच्या कोटची पाहिणी केली.” तो हे निश्चित करणार होता की त्यांनी चोरी केली किंवा नुकसान.

त्या ऐवजी

यहुदी नेत्यांनी हा विचार केला की त्यांनी येशूचा किंवा त्याचे शिक्षण देणे बंद करावे. त्याऐवजी, त्यांनी येशूचा संदेश अधिक विस्तारीत केला.