mr_obs-tn/content/45/05.md

521 B

जसे स्तेफन मारला जाणार

“काही वेळेपूर्वी स्तेफन मारला गेला.”

ओरडणे

“खूप जोरात ओरडणे” किंवा “खूप मोठयाने म्हणाला.”

त्यांच्या विरुध्द पाप मोजू नको

“मला ठार केल्यामुळे त्यांना वाईट समजून घेऊ नको.”