mr_obs-tn/content/45/04.md

585 B

त्याचे कान बंद करणे

“त्याचे हात त्यांनी त्यांच्या कानावर ठेवले” हे असे पण अनुवाद केले जाते. याचा अर्थ असा की त्यांना स्तेफनाचे ऐकायचे नव्हते.

जोरात ओरोडणे

ते रागाने ओरडू लागले. असे पण अनुवाद केले जाते की ते खूप दुःखी होते.