mr_obs-tn/content/45/01.md

1.0 KiB

प्रारंभिक मंडळी

“जी मंडळी सर्वप्रथम सुरु झाली.”

चांगल नामवत व्यक्ती

हे अस पण अनुवाद केलं जातं, “लोकांकडुन चांगल्या प्रकारे ओळखला जाणारा.” काही भाषामध्ये “चांगला नामवंत” असे अनुवाद केले जाते.

तो पवित्र आत्माने व बुद्धीने परिपूर्ण होता

“सामर्थ्य व क्षमता व पवित्र आत्माने खूप बुध्दीमान” किंवा “पवित्र आत्माने परिपूर्ण आणि खुपच बुध्दीमान होता.”

बाध्य करण्याचे कारण

“बाध्य करणारे कारण का.?”