mr_obs-tn/content/44/09.md

1.5 KiB

कापले (थरथरले)

“खूप चकित झाले” किंवा “चकित झाले” असे होते.

साधारण

“साधारण” किंवा “निम्न पेत्र आणि योहान हे साधारण मासे धरणारे होते.

कोण असुरक्षित होते

“कोणी जवळ शिक्षण नव्हते.” असे पण अनुवाद केले जाते, “कोणी धार्मिक शाळेत गेले नाही.”

तेव्हा त्यांनी स्मरण केले

असे पण अनुवाद केले जाते

येशूच्या बरोबर होते

“त्यांनी येशूसोबत वेळ व्यतीत केला ते येशूद्वारे शिक्षण दिले गेले” असे पण अनुवाद केले जाते.

धमकविल्या नंतर

नेत्यांनी म्हटले त्यांनी येशू चा प्रचार निरंतर केलं तर त्यांना शिक्षा करावी.

त्यांना जाऊ द्या

“सोडण्यास परवानगी द्या.”

बायबलची गोष्ट

काही बायबल भाषांतरात थोडा फरक केलं जातो.