mr_obs-tn/content/44/05.md

1.5 KiB

(गर्दीत पेत्राने निरंतर प्रचार केला.)

जीवनाचा लेखक ज्यांनी

“ज्यांनी हे जीवन निर्माण केले” किंवा “जो कोणीएक जीवन देतो” किंवा, “जो लोकांचे जीवन जागण्याच कारण ठरतो”. हा संदर्भ येशूला दर्शवितो.

तुमची कार्य

हे असे पण भाषांतर केलं जाऊ शकते, “जी गोष्ट तुम्ही करता.” हे वाक्य पिलात येशूला ठार मारताना विचारतात.

देवाकडे वळा

हे, “देवाचे आज्ञा पाळण्यास निर्णय घ्या.”

तुमचे पाप धुतले जातील

हे असे पण भाषांतर केले जाऊ शकते, “देव तुमचे पाप धुऊन टाकील” किंवा “देव तुमचे पाप धुऊन घेईल व तुम्हाला शुद्ध करेल.” हे देवाचे पवित्रकरण लोकांच्या आत्मात पूर्णतः दूर करून पाप माफ करेल. हे शारीरिक शुद्धीकरण नाही.