mr_obs-tn/content/44/01.md

670 B

एक दिवस

हे वाक्य एखादी घटना भूतकाळात घडली पण वेळ निश्चित सांगितलेला नाही. अनेक भाषेत गोष्ट सांगण्याची पद्धत सारखीच असते.

एक लंगडा मनुष्य

हे असे पण म्हटले जाते, “लंगडा माणूस.” याला हा संदर्भ असतो की त्याला पाय नसावे व त्याला चालता किंवा उभे राहता येत नाही.