mr_obs-tn/content/43/11.md

1.2 KiB

च्या नावामध्ये

“त्याच्या अधिकाराद्वारे” आणि “त्या अधिकाराखाली” असे पण होते. समजा भाषांतर शब्द “नाव” त्याच्या स्वतःच्या भाषेत समजण्याचा मार्ग.

ख्रिस्त

याचा सारखाच अर्थ “मसिह” होते. ह्याचे असे अनुवाद केलं जाते “अभिषिक्त” किंवा “निवडलेला” इतर भाषांतर मध्ये याचा अर्थ, “ख्रिस्त” असा उच्चार करून त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोलतात.

येशू ख्रिस्त

“ख्रिस्त” हे शीर्षक काही अनुवादकांनी बदल करून “ख्रिस्त येशू” असे केले आहे. दोन्ही रचना बायबलमध्ये वापरलेली आहे.